Month: October 2021

कागलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कागलचे सुपुत्र वैभव रमेश कळमकर यांची मुंबई क्रिकेट टीम मध्ये निवड

सर्वोत्कृष्ट खेळाडू पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली विकेट कीपर व बॅट्समन साठी वैभव कळमकर निवड कागल : कागल शहरातील तरुण युवा खेळाडू वैभव कळमकर यांची मुंबई क्रिकेट असोशियन टीम मध्ये निवड…

Advertisements

मुरगूडच्या ” शिवम् लोहार “यानें अनेक सापानां दिले जीवदान

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड ता . कागल येथिल शिवम् कृष्णा लोहार यानें अलिकडे अनेक सर्पानां जीवदान दिले , त्यामध्ये नाग , धामीण , घोणस , सापटुळी , अजगर…

देवानंद पाटील यांना लवकरच सत्तेची संधी देणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

देवानंद पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन मुरगूड (शशी दरेकर) : तीस वर्षांपासून देवानंद पाटील यांच्यासारखा क्रियाशील कार्यकर्ता सत्तेपासूनवंचित राहिला. त्यांना लवकरच संधी देण्यासाठी मी व खासदार संजय…

पंचक्रोशीतून संजय घाटगेंवर अभिनंदनाचा वर्षाव
2903 दर जाहिर केल्याने डिजीटल फलक लावून सत्कार

व्हनाळी ः सागर लोहार केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याने ऊस उत्पादकांना पहिल्याच गळीत हंगामात एकरकमी 2903 रूपये प्रतिटनास दर जाहिर केल्याबद्दल संस्थापक चेअरमन माजी…

राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धत मंडलिक कुस्ती संकुलाच्या महिला मल्लांचे वर्चस्व

मुरगूड / प्रतिनिधी : सातारा येथे २३ व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या महिला मल्लांनी वर्चस्व गाजविले . महिलांच्या दहा वजन गटापैकी…

पुराच्या पाण्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गा खालील भराव काढून कमानी करा, रस्त्यांची उंची वाढवा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींच्या सूचना

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासंबंधीकोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक कोल्हापूर (जिमाका): भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या…

मुरगूड मध्ये रस्ता बचाव कृती समितीचा बंद व निषेध फेरी

आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या; अपघाती मृत्यूस जबाबदार धरून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड ता कागल येथे लिंगनूर मुदाळतिट्टा रस्त्यासाठी झालेल्या रास्तारोको आंदोलनावेळी…

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला हरित ऊर्जेचा राष्ट्रीय पुरस्कार

सेनापती कापशी: बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला हंगाम २०२०-२१ सालचा राष्ट्रीय हरित ऊर्जेच्या पुरस्कार मिळाला. भारत सरकारने भारतीय हरित उर्जा फेडरेशनच्यावतीने बायोएनर्जीमध्ये आऊटस्टँडिंग रिन्युएबल जनरेशन हा…

समाजप्रिय अवलिया देवानंद पाटील (नेतेजी)

मुरगुड(शशी दरेकर) : समाजप्रिय अवलिया देवानंद पाटील नेतेजी ………………………………….समाजकार्यासाठी झपाटून काम करणार्‍या तळमळीच्या कार्यकर्त्यांची आज खुप मोठी वानवा आहे.भौतिक सुखाच्या मागे धाव धाव करणारी माणसं बघितली की सुन्न करणारा अंधकारमय…

अन्नपूर्णा शुगरचा एकरकमी २९०३ ऊस दर जाहीर – संस्थापक चेअरमन संजय घाटगे

साके (सागर लोहार) केनवडे ता. कागल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संजयबाबा घाटगे गटाच्या केमिकल विरहित जॅगरी पावडर निर्मिती करणाऱ्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याच्या प्रथम गळीत…

error: Content is protected !!