कागल बसस्थानकाजवळ पिलरच्या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटू – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कराडसारखा लांब, रुंद व उंच पूल होण्यासाठी आग्रही कोल्हापूर, दि. १४ : राष्ट्रीय महामार्गावर कागल बसस्थानकाजवळ कराडसारखा लांब, रुंद पिलरचा उंच पूल गरजेचा आहे. त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन…