कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ईडीकडून तपासणी
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर बुधवारी सकाळी ‘ ईडी ’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची…