कागल शहरात शिवजयंतीच्या मिरवणूकांचा जल्लोष
कागल, दि. ३: कागल शहरात विविध मंडळांनी साजऱ्या केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणूकाचा अमाप उत्साह होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. शिवजयंती उत्सवाच्या या जल्लोषात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही समरस झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही झाले शिवजयंतीच्या जल्लोषात समरस…… सुरवातीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंबी गल्ली येथील के. बॉईज मंडळाच्या शिवजयंती उत्सवात … Read more