गोरगरीब उपेक्षित, वंचित जनतेने ढाल बनून माझे संरक्षण केले – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता
कागलमध्ये मातंग समाजात जाहीर सभा कागल, दि. १७: गोरगरीब, उपेक्षित आणि वंचित जनतेसाठी संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. या जनतेनेच निधड्या छातीने माझी ढाल बनून सरक्षण केले, अशी कृतज्ञता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कागलमध्ये मातंग समाज वसाहतीमध्ये आयोजित बांधकाम कामगारांना सुरक्ष साहित्य व शिष्यवृत्ती अनुदाना सह ओळखपत्रांचे वाटप अशा जाहीर सभेमध्ये मंत्री श्री. … Read more