बाचणी ता. कागल जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी
सामाजिक एकोपा जपत विविध उपक्रमानी जल्लोष्यात साजरी
बाचणी दि.१६ एप्रिल/ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बाचणी उत्सव महोत्सव समितीच्या वतीने व गावकरी व ग्रामपंचायत सदस्य, मान्यवरांच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. ग्रामपंचायत मा. उपसरपंच रमेश कांबळे, राजनवर्धन, मा. उत्तम पाटील, प्रकाश पाटील, अली शहाणेदिवाण, विद्याधर देशमुख,संतोष कांबळे, बाजार समिती संचालक – सूर्यकांत पाटील, भूषण लाड, बाचणी गावचे सरपंच इकबाल नायकवडी यांची मनोगते झाली सर्वांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगत, त्यांच्या विचारधारेवर चालण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. तसेच रात्री बौध्द समाजाने तिन्ही समाज एकत्र घेऊन व गावाकऱ्यांसह भव्य दिव्य सामाजिक एकोपा जपत तसेच संस्कृतीचे दर्शन दाखवत बाबासाहेबांची मिरवणूक गावातून काढण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी कुणाल कांबळे यांचा भीमवदना कार्यक्रम झाला, सर्वच कार्यक्रम अतिशय उत्साह वातावरणामध्ये करणेत आले यावेळी मार्गदर्शक – पी. एस. सोनाळकर, एम. एस. कांबळे, रवी सारंग, डी. एल. कांबळे, प्रवीण सर.मारुती कांबळे
सुकाणू समिती अध्यक्ष सर्वच सदस्य
शिष्टमंडळ – दीपक मोरे, महेश कांबळे, प्रमोद, संतोष, संदीप, समीर कांबळे, पुरंदर कांबळे, रमेश ज. कांबळे, मयूर कांबळे. विशाल कांबळे, सुशांत कांबळे, प्रवीण कोतवाल, जितेंद्र कांबळे, प्रल्हाद कांबळे, उत्तम चौगुले, मार्तंड चौगले, राजाराम चौगले तसेच
विशेष सहकार्य – टी. एम. सरदेसाई सर, राजन वर्धन,
रमेश कांबळे ग्रा. प. सदस्य, भिकाजी सरदेसाई, तानाजी सोनाळकर ( विशेष कार्यकारी महाराष्ट्र शासन ),अरविंद कांबळे (शेअर्स अधीक्षक मॅनेजर )मंगेश कांबळे, महेश कांबळे, प्रमोद कांबळे, राजू सरनाईक,सतीश कांबळे,सुनील कांबळे, संदीप कांबळे, राहुल कांबळे, विजय कांबळे, भिकाजी सोनाळकर, दिलीप कांबळे, प्रणित कांबळे, सर्वच कार्यकर्ते व भिम सैनिकानी सहभाग घेऊन परिसरात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे सूत्रसंचालन – डी. व्ही. चौगले सर, रोहित कांबळे व आभार मयूर कांबळे यांनी केले.