मुरगूडच्या ” सानिका स्पोर्टस्”तर्फे कॅम्पुटर शिक्षणासाठी दोन विद्यार्थानां दिला मदतीचा हात
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथिल सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ” सानिका स्पोर्टसच्या माध्यमातून व माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या पुढाकाराने ,अनेक विद्यार्थानां मदतीचा हात दिला जात आहे. नुकताच मुरगूड शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनीनां केलेल्या आवाहनानुसार दोन विद्यार्थ्यानां संगणक कोर्स( MS- cit ) प्रवेश देण्यात आला . त्या विद्यार्थाचा संपूर्ण खर्च सानिका -स्पोर्टस … Read more