आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन
आरोग्य ही मनुष्याची एक मुलभूत गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण नैसर्गिक सौंदर्य व आरोग्य याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. त्यामुळेच कुटुंबाचे आरोग्य ढासळून मानसिक व शारिरीक आरोग्य धोक्यात येते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींचा सर्वात मोठा वाटा असतो. आपण 28 मे “आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन” साजरा करत आहोत. प्रत्येक कुटुंबात … Read more