श्री अंबाबाई मातेची ही आजची महापूजा
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा । वाराही च तथेन्द्राणि चामुण्डा सप्तमातरः ||सर्व चराचर सृष्टी श्रीदेवी मातेच्या दिव्य तेजांशातुन निर्माण झाली. यामुळे ‘एकैवाहं जगत्यत्र द्वितीया का ममापरा ।’ अर्थात अखिल ब्रह्मांडात मीच एकटी नित्य विद्यमान आहे. माझ्या व्यतिरिक्त इथे कोण आह? असे श्रीदेवीमाता म्हणते. यामुळे शुंभ-निशुंभ युद्धावेळी ‘ब्रह्मेश गुहविष्णूनां तथेन्द्रस्य च शक्तयः ।’ ब्रह्मादि देवतांची … Read more