लाडकी बहीण योजनेत कागल मतदारसंघ अग्रस्थानी आणूया……! – प्रताप उर्फ भैय्या माने
कागलमध्ये योजनेच्या अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रतिसाद कागल, दि. १ : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” ही अत्यंत महत्त्वकांक्षी आणि माता-भगिनींना दिलासा देणारी आहे. पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर करूया, असे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. एकही … Read more