वेदगंगेच्या पुराचे पाणी ओसरल्याने कुरणी बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्ववत
मुरगूड ( शशी दरेकर ): “पुराबरोबर वाहून आलेल्यालाकडांचा बंधाऱ्यांना धोका. “मुरगूडनजीक असणाऱ्या कुरणी बंधाऱ्यावरील वाहतूक पूराचे पाणी ओसरल्यानंतर पूर्ववत सुरु झालेली आहे. पण पुराबरोबर वाहून आलेली लाकडे व इतर कचरा बंधाऱ्यास तटून रहातो व त्यामुळे मागे पाणी तुंबत जाते .या पाण्याचा दाब धरणावर पडून त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबतचे मत कांहीं जल … Read more