हळदवडेत लोकप्रतिनिधींना गावबंदी व मतदान बहिष्कारचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेशबंदी चा फलक हळदवडे गावातील वेशीवर लावून गावातील मराठा समाज इथून पुढील सर्व निवडणुक मतदान मध्ये बहिष्कार टाकत असले बद्दलचा हळदवडे गावचा दसरा सिमोलंघन ग्रामसभे मधील सामूहिक निर्णय सामजिक कार्यकर्ते व ग्रा. प. सदस्य, बैठकीचे अध्यक्ष नामदेवराव भराडे तसेच साताप्पा काशीद, केराबा अस्वले, … Read more

मुरगूड विद्यालय ज्यू. कॉलेजचा विद्यार्थी वरद घाटगे ची राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

७ आणि ८ नोव्हेंबर वर्धा येथे होणार स्पर्धा मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील मुरगूड विद्यालय ज्युनि कॉलेज चा विद्यार्थी वरद सुनील घाटगे याची शासकीय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी चौदा वर्षे वयोगटाखाली संघात निवड झाली आहे. कुडाळ सिंधुदुर्ग येथे झालेल्या निवड चाचणीतुन ही निवड करण्यात आली आहे.वर्धा येथे सात आणि आठ … Read more

चांगभलंच्या गजरात वाघापूरात ज्योतिर्लिंग जागर उत्साहात संपन्न

मडिगले(जोतीराम पोवार)– वाघापूर तालुका भुदरगड येथे शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला गेली आठ दिवस चाललेल्या नवरात्र उत्सवात भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमासह माऊलींच्या अश्व रिंगण सोहळ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला जागरा निमित्त हजारो भाविकांनी ज्योतिर्लिंग तसेच विठ्ठलाई पालख्यांच्यावर गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली यावेळी महिला लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली याचबरोबर मर्दानी … Read more

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रियांका येरुडकर यांना ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक

मुरगुड ( शशी दरेकर ) : आखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा २०२३-२४ या दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र वन विभागाच्या प्रियांका सुखदेव येरूडकर (वनरक्षक,सामाजिक वनीकरण गारगोटी) यांनी सुवर्ण पदक मिळवले. अतिशय अटीतटीच्या सामन्यात दिल्ली आणि हरियाणा च्या स्पर्धकांचा पराभव करीत हे घवघवीत यश संपादन केले. प्रियांका येरुडकर यांनी ६५ … Read more

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन कोल्हापूर दि. 24 (जिमाका) : छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला.        कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे … Read more

शिवपदस्पर्शाने पावन बिरदेव मंदिराच्या जीर्णोदारासाठी माझा हातभार हेच माझे भाग्य – नाम. हसन मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरगुड येथील बिरदेव मंदिराच्या जिर्णोदरासाठी माझा हातभार लागतो हे माझ्या जीवनातील भाग्य समजतो. सध्या बिरदेव मंदिरासाठी एक कोटी व नंतरच्या टप्प्यात एक कोटी असा दोन कोटी चा निधी आणिकळस बांधकाम करणेसाठी शासनाचा निधी नसल्यामुळे वैयक्तिक माझ्याकडून व समाजाकडून लागणारा निधी संकलित करून … Read more

मुरगूडमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीरास उस्पूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) – मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मेहता आय केअर अँन्ड लेजर सेंटर, लकी शेती सेवा केंद्र व एम .जे. अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चामध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास उस्पूर्त प्रतिसाद मिळाला. या नेत्रशिबीरात १०५ रुग्णांच्या नेत्रतज्ञांच्या मार्फत तपासण्या करण्यात आल्या . त्यापैकी २० रुग्णानां मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सांगली … Read more

सर्वांनी ठरविले तर देशच काय तर आपण पूर्ण विश्व स्वच्छ करू शकतो – डॉ. सचिन परब

नशा मुक्त भारत अभियानाची सांगता कागल / प्रतिनिधी : तरुण पिढी तंबाखू ,गुटखा, बिडी, सिगारेट ड्रग, दारू याबरोबरच मोबाईल यासारख्या व्यसनांच्या आहारी चालली आहे. केवळ तंबाखूमुळे देशात १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो . तर देशात १४ ते १८ वयोगटातील हजारो मुले दररोज व्यसनाधीन होत आहेत. परिणामी समाजात सामाजिक, आर्थिक, कायदे आणि आरोग्याबाबत समस्या निर्माण होत … Read more

दूधसाखर महाविद्यालयात मराठी शिक्षक प्रशिक्षण उत्साहात

कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शंभरहून अधिक मराठी भाषा शिक्षकांचा सहभाग मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,मराठी भाषा अभ्यास मंडळ,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,शिवाजी विद्यापीठ मराठी भाषा शिक्षक संघ,कोल्हापूर व येथाल श्री.दूधसाखर महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए.भाग २ पेपर.क्रमांक .४ व ६ या अभ्यासपत्रिका शिकविणाऱ्या मराठी भाषा शिक्षकांचे प्रशिक्षण येथील दूधसाखर महाविद्यालयात उत्साहात पार पडले. … Read more

तुमच्या शेतामध्ये ऊसाची कांडी नाही ती सोन्याची कांडी आहे त्यामुळे सोन्याचाच भाव घ्यायचा लक्षात ठेवा – राजू शेट्टी

मुरगूड येथे अंबाबाई मंदिरास भेट मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथे अंबाबाई -मंदीराला भेट दिल्यानंतर बोलताना राजू शेट्टी म्हणाले कागल तालुक्यातील साखर कारखान्यांना त्यांच्याच अहवालातील हिशोबाप्रमाणे शेतकऱ्यांना चारशे रुपये जादा दर देण्यास काही हरकत नाही, माझे आंदोलन कुणा व्यक्तीवर अथवा कारखान्यासाठी नसून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी आहे, जोपर्यंत कारखानदार चारशे रुपये … Read more

error: Content is protected !!