बातमी

मुरगूड विद्यालय ज्यू. कॉलेजचा विद्यार्थी वरद घाटगे ची राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

७ आणि ८ नोव्हेंबर वर्धा येथे होणार स्पर्धा मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील मुरगूड विद्यालय ज्युनि कॉलेज चा विद्यार्थी वरद सुनील घाटगे याची शासकीय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी चौदा वर्षे वयोगटाखाली संघात निवड झाली आहे. कुडाळ सिंधुदुर्ग येथे झालेल्या निवड चाचणीतुन ही निवड करण्यात आली आहे.वर्धा येथे सात आणि आठ […]