मुरगूड येथे जिजा गवाणकर हिचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपून केला साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) :  मुरगूड येथिल बाजारपेठेतील माजी नगरसेवक मा. श्री. किरण विठ्ठल गवाणकर यांची नात कु . जिजा अनिकेत गवाणकर हिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात वातावरणात सपन्न झाला . या वाढदिवसानिमित्य शिवशंकर प्राथमिक व भावेश्वरी माध्यमिक आश्रमशाळा चिमगांव येथे गरीब व होतकरू विद्यार्थी -विद्यार्थिनिना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होता.

Advertisements

यावेळी मा. नगरसेवक गवाणकर म्हणाले गरीब व होतकरू विद्यार्थाना फुल नाही फुलाची पाकळी या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यानां मदत रुपाने द्यावी या हेतूने त्यानां शालेय साहित्यांचे वाटप केले.

Advertisements

या वाढदिवसाच्या भूतेव्हॉल कार्यक्रमात माजी नागराध्यक्ष नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले, बाजीराव खराडे, लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. किशोर पोतदार, व्यापारी नागरी सह पतसंस्थेचे व्हा. चेअरमन प्रकाश सणगर, संचालक श्री .धोंडीराम मकानदार, शशी दरेकर, प्रदिप वेसणेकर, रोहिणी शिवाजी तांबट, सचिव सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी शुभांगी मांडवे, रणजीत मोरबाळे, नितीश पाटील, सुरेखा डवरी यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग तसेच कोल्हापूर जिल्हा बेकर्सचे माजी व्हा. चेअरमन मा. श्री . महादेवराव साळोखे यांच्यासह पै .पाहुणे , मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!