विद्यार्थी जीवनात गुणांसोबत सद्गुणांचा देखील संस्कार महत्वाचा – चंद्रकांत माळवदे

‘परिवर्तन’ मार्फत निरपेक्ष भावनेने आयोजित केला जाणारा ‘शिदोरी’ उपक्रम जीवनाला दिशा देणारा.! ‘शिदोरी’ उद्घाटन प्रसंगी निवृत्त शिक्षक, प्रवचनकार ह.भ.प. चंद्रकांत माळवदे सर यांचे प्रतिपादन मुरगूड ( शशी दरेकर ) : परिवर्तनच्या शिदोरी शिबिराचे उद्घाटन प्रतिवर्षी एका सज्जन व्यक्तिमत्वाच्या हस्ते केले जाते.मुरगुड येथील ह.भ.प. चंद्रकांत माळवदे सर असेच एक सज्जन, सात्विक, मृदू व आदर्श व्यक्तिमत्व, त्यात सरानी … Read more

सुळकूड यात्रा विशेषांक पहा ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३७ दिनांक १५-०५-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

निसर्गाकडे चला, तो आपले जीवन आनंदी बनवेल – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

मुरगूड ( शशी दरेकर ) – निसर्ग सर्वात मोठा दाता आहे . जो सर्वांना मुक्त हस्ते भरभरून देतो त्याच्याशी कृतघ्न होऊ नका . त्याला ओरबडू नका . कृत्रिम जीवनातून मिळणाऱ्या क्षणिक सुखाने मानवी जीवन यातनामय बनत आहे. निसर्गाकडे चला , तो आपले जीवन आनंदी बनवेल . असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले ते सावर्डे … Read more

कागलमध्ये श्री बृहद गणधर वलय आराधना महोत्सवास प्रारंभ

जैन समाजात उत्साह : तपस्विची उपस्थिती कागल (विक्रांत कोरे) : येथील 1008 भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर जीन मंदिर व जीनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव द्विद्वादश वर्षानिमित्त समस्त जैन समाजाच्या वतीने बृहद गणधर वलय आराधना महामहोत्सवाला सोमवार दि. 13 रोजी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सौधर्म इंद्र इंद्राणी यांच्यासह सर्व सवालधारक यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वा. हत्ती, घोडे … Read more

छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने दिनांक २१ ते ३० मे २०२४ दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात खेळाडूंना कुस्ती, योगासन, जलतरण, हॉकी, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, लाठीकाठी, तलवारबाजी, फुटबॉल, … Read more

प्राणीगणनेसाठी 15 मे पर्यंत अर्ज करा – एस. एस. पवार

कोल्हापूर : सालाबादप्रमाणे यावर्षीही कोल्हापूर वन्यजीव विभागाअंतर्गत दि. 22 व 23 मे 2024  रोजी बुध्द पौर्णिमेदिवशी प्राणी गणना करण्यात येणार आहे. ही प्राणी गणना राधानगरी अभयारण्य व सागरेश्वर अभयारण्य येथील जंगलातील विविध ठिकाणी होणार आहे. प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्राणीगणनेकरीता उपलब्ध अर्ज डाऊनलोड करुन भरुन या कार्यालयाच्या census2023wlkop @gmail.com … Read more

सिद्धनेर्ली येथे रक्तदान शिबिर

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिद्धनेर्ली ता कागल येथील 1993  दहावीची बॅच आणि प्रांजल फाउंडेशन यांच्या वतीने १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरामध्ये तीन महिला रक्तदात्यांसह 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाचे हे सातवे वर्ष होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन सिद्धगिरी हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर … Read more

एकोंडी येथून स्प्लेंडर गाडी चोरीला

कागल : काल दिनांक 10 मे रोजी रात्री एकोंडी गावातून हर्षवर्धन बल्लाळ यांची MH 09 CH 9730 या क्रमांकाची स्प्लेंडर गाडी चोरीला गेली आहे. कोणास गाडी आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क करा हर्षवर्धन बल्लाळ -8669108095, राहुल बल्लाळ -8788170419

कागलमध्ये वीज पडून काही जण जखमी

कागल : आज कागल परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला असून कागल येथील नवोदय विद्यालय शेजारी सतीश कुंभार यांच्या वीटभट्टी शेजारी दुपारी 4 वाजता वीज कोसळून 6 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. पैकी कोल्हापूर सीपीआरमध्ये तीन व्यक्ती उपचारासाठी दाखल आहेत. सदर घटनेतील जखमीची नावे पुढीलप्रमाणे सतीश गंगाराम कुंभार, छाया गंगाराम कुंभार, साधना सतीश कुंभार, नागेश अशोक कासोटे, … Read more

पत्रकारास मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्यासह दोघावर गुन्हा दाखल

कागल(प्रतिनिधी) : मुरगूड येथील पत्रकार प्रकाश तिराळे ( कुरुकली ता – कागल ) यांना वृत्तपत्रात बातमी छापल्याच्या  गैरसमजातून शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान कादरखान जमादार यांच्यासह दोघावर 128/ 2024 भादविसक, 323,504, 506,427,34, महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिसंक कृत्य व मालमत्तेचे नुकसान व हानी यांना प्रतिबंध) … Read more

error: Content is protected !!