बातमी

एकोंडी येथून स्प्लेंडर गाडी चोरीला

कागल : काल दिनांक 10 मे रोजी रात्री एकोंडी गावातून हर्षवर्धन बल्लाळ यांची MH 09 CH 9730 या क्रमांकाची स्प्लेंडर गाडी चोरीला गेली आहे.

कोणास गाडी आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क करा

हर्षवर्धन बल्लाळ -8669108095, राहुल बल्लाळ -8788170419

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *