आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव गणित दिन उत्साहात साजरा
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५ आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,गोकुळ शिरगाव या ठिकाणी “गणित दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. गणित दिन २०२४अंतर्गत मराठी विज्ञान परिषद,कोल्हापूर विभागामार्फत करवीर तालुक्यातील विविध शाळांतील गणित शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व गणित सोपं करून कसं शिकवावे याचे मार्गदर्शन दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी आयोजित … Read more