कागल पोलिसांनी पकडला गुटखा
एक लाख दोन हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त कागल (विक्रांत कोरे) : महाराष्ट्रात गुटख्याची बंदी असताना देखील कर्नाटकातून विक्रीसाठी वाहतूक करत सुमारे एक लाख दोन हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल कागल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई कागल तालुक्यातील शेंडूर फाटा येथे दुपारी बारा वाजण्याचे सुमारास करण्यात आली. अजय भाऊसो पाटील, वय वर्षे 30, … Read more