मुरगुड येथे संत गाडगेबाबा(Saint Gadge Baba) पुण्यतिथी निमित्त दि. २६ रोजी विविध उपक्रम
मुरगूड (शशी दरेकर) : येथील वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतीने संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba ) पुण्यतिथी निमित्त रविवार दि-२६ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त आरोग्य विभाग कर्मचारी, कष्टकरी ज्येष्ठांचा सत्कार, निराधार निराश्रीतांना ब्लॅकेंट वाटप याबरोबरच शाश्वत विकासाचे सेवाधर्म संस्थापक संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba ) या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान … Read more