वाघापूरात नागपंचमी यात्रेची जैय्यत तयारी
मडिलगे(जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक मधील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री. ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर भरत असल्यामुळे येथील स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने यात्रेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती अध्यक्ष अरविंद जठार यांनी साप्ताहिक गहिनीनाथ समाचारशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले मंदिर परिसर व परिसरातील गेली आठ दिवस … Read more