करनूर येथे नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कागल दि.१०( विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी बांधकाम खाते अंतर्गत गावातील लोकांना स्नेहभोजन तसेच बांधकाम कामगार कार्ड धारकांचे थम घेण्यात आले,वृद्धाश्रमातील लोकांना कपडे वाटप, ग्रामपंचायतीच्या वतीने एक हजार डस्टबिन वाटप करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी … Read more

Advertisements

“स्पंदन ” च्या सेल्फी विथ गुढी स्पर्धेत अशोक दरेकर प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : पाटण तालुक्यातील डाकेवाडी ( ता. काळगांव ) येथिल ” स्पदन ” चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या ” सेल्फी विथ गुढी ” या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. ”चला संस्कृती जपूया ” ही टॅगलाईन घेऊन सेल्फी विथ गुढी ही आगळी -वेगळी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धाचा निकाल … Read more

श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे पौर्णिमेचा प्रवचनाचा कार्यक्रम पूर्ववत प्रारंभ होणार

आडी(राजकुमार पाटील) : आडी (ता. निपाणी) येथील संजीवन गिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला होणारा परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. असे देवस्थान कमिटी कडून कळविण्यात आले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील अगणित भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे प. पू. परमात्मराज महाराजांच्या प्रवचनाचे कार्यक्रम … Read more

सामाजिक समता सप्ताहानिमित्त सोमवारी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

कोल्हापूर दि. 9 :  सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्हयातील विज्ञान शाखा महाविद्यालय व पदविका महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासाठी दि.11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत समिती स्तरावर ZOOM APP वर बेबीनारचे आयोजन केले आहे. विज्ञान शाखा महाविद्यालय व पदविका महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच महाविद्यालयीन कर्मचारी तसेच CET/NEET द्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास MBA/MMS/BFA/MFA/MCA/M.Pharm/M.E./M.Tech/ L.L.B./Bed. Med.) प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन वेबीनारचा … Read more

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेस ४९ लाख २० हजाराचा नफा – चेअरमन किरण गवाणकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल पंचक्रोशीमध्ये आग्रगण्य मानल्या गेलेल्या श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेला ४९ लाख२० हजाराचा नफा झाला आहे, १६ कोटी१० लाख ठेवी जमल्या आहेत अशी माहिती चेअरमन मा . श्री . किरण गवाणकर , कार्यलक्षी संचालक सुदर्शन यानीं दिली. चेअरमन माहिती देतानां पुढे म्हणाले , … Read more

करनुर येथे कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी

कागल(विक्रांत कोरे) : शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या बालकाच्या अंगावर भटक्या कुत्र्याने हल्ला चढविला. चार- पाच ठिकाणी चावा घेतल्याने बालक गंभीर जखमी झाले आहे. हा प्रकार सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करनूर ता. कागल येथील रामकृष्णनगर वसाहतीमधील प्राथमिक शाळेच्या आवारात घडला. कुत्र्याच्या हल्ल्याने संपूर्ण रामकृष्णनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.कु. साईराज संदीप पाटील वय वर्ष 6 असे त्या … Read more

मुरगूडच्या गणेश नागरीच्या सभापतीपदी उदयकुमार शहा तर उपसभापतीपदी प्रकाश हावळ बिनविरोध

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सहकारी पत संस्थांमध्ये अग्रगण्य मानल्या गेलेल्या व स्व. खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रेरणेतून अल्पावधीत प्रगतीपथावर पोहचलेल्या श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यामध्ये उदयकुमार छगनलाल शहा यांची सभापतीपदी तर प्रकाश बाळकृष्ण हावळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ही निवडीची बैठक निवडणूक निर्णय … Read more

276 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक मतदानादिवशी सायंकाळी 7 पर्यंत एक्झिट पोलवर बंदी – उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे

कोल्हापूर :   276 – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे  वेळापत्रक जाहीर झाले असून  दि. 12 एप्रिल 2022 (मंगळवार) रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंतचा कालावधीत पोटनिवडणुका कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल आयोजित करण्यावर आणि प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांद्वारे त्याचे निकाल प्रकाशित करणे किंवा प्रसिद्ध करणे यावर प्रतिबंधित केले असल्याचे उप जिल्हाअधिकारी … Read more

साके येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू

cropped-Gahininath.png

व्हनाळी (सागर लोहार) : साके ता. कागल येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह चैत्र शुद्ध पंचमी बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ ते बुधवार दिनांक 13 एप्रिल अखेर ह-भ-प महादेव पाटील महाराज (मौजे सा़गाव) व ह-भ-प ज्योती माळगी (नंदीकर) यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. यामध्ये प्रवचन, कीर्तन भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रम … Read more

साईराज वाडकर ला कुस्ती स्पर्धेत रैाप्य पदक

व्हनाळी ( सागर लोहार) : बिहार (पठणा) येथे झालेल्या भारतीय कुस्ती चॅम्प्यिन शीप स्पर्धेत 38 किलो वजनी गटात व्हनाळी ता.कागल येथील साईराज बळवंत वाडकर याने महाराष्ट्राला रैाप्य पदक मिळवून दिले. साईराज मुरगूड येथे इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असून तो साई आकाडा मुरगूड येथे कुस्ती चे धडे घेत आहे. त्य़ाला कुस्ती मार्गदर्शक दादा लव्हटे, … Read more

error: Content is protected !!