जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा
कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा दिल्याचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या वतीने उपसचिव का.गो.वळवी यांनी नुकताच निर्गमित केला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याकरिता राज्य निकष समितीची दि. 4 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. या समितीच्या निकषाप्रमाणे कागदपत्रांची तपासणी करुन खालील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग देण्यात … Read more