कागल (प्रतिनिधी) : कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये पुरुष जातीचे अनोळखी प्रेत सापडलेले आहे तरी काही माहिती याबाबत असेल नातेवाईक किंवा ओळख पटत असेल तर गावातील लोकांना फोटो दाखवून तात्काळ माहिती कळवण्याचे आवाहन कागल पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.
Related Articles
तू. बा. नाईक गुरुजी प्राथमिक विद्यालय येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा
कागल : आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या तू. बा. नाईक गुरुजी प्राथमिक विद्यालय येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहन नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष सदाशिव पिष्टे, संस्थेच्या सचिव श्रीमती सरोजिनी नाईक, संचालिका वैशाली नाईक, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील, माजी मुख्याध्यापिका कांचन हेगडे, शिक्षिका शितल खापरे, […]
मंत्री ना. हसनसो मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अल-फताह स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने गरजूंना धान्य वाटप
कागल : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त अल-फताह स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने भव्य अतिषबाजी, केक कापून वाढदिवस साजरा केला व गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ साहेब प्रमुख उपस्थित होते. यावेळी अस्लम मुजावर, इरफान […]
मुरगूडच्या ” लक्ष्मीनारायण ” च्या तज्ञ संचालकपदी जगदीश देशपांडे व भारती कामत यांची निवड
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवी व प्रचक्रोशित नावाजलेली श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२२ते २०२७ या सालाकरीता संस्थेच्या तज्ञ संचालकपदी श्री जगदीश भास्कर देशपांडे ( सी.ए. कोल्हापूर ) व श्रीमती भारती विनायक कामत ( मुरगूड ) यांची श्री लक्ष्मीनारायणच्या मुख्य शाखेत एकमताने निवड झाली. या निवडीच्यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे […]