Category: बातमी

लाखे नगरातील डोंबारी समाजाला आरसीसी घरे देऊ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

श्री रासाई देवी मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहन व वास्तुशांती सोहळा उत्साहात गडहिंग्लज, दि. ६: गडहिंग्लज ता.गडहिंग्लज शहरातील लाखे नगरातील डोंबारी समाजाच्या खापरीच्या घरांच्या जागी आरसीसी घरे देऊ, असे प्रतिपादन ग्रामविकास…

बस्तवडे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल : बस्तवडे, ता. कागल येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे संचालक प्रविणसिंहभोसले हे होते. पाहुण्या म्हणून शिवानी भोसले उपस्थित होत्या.…

मुरगूड मधील स्मशानभूमीचे निकृष्ट दर्जाचे काम पाडले बंद

मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील नगरपालिका हद्दीतील वाघापूर रस्त्यावरील दत्त मंदिर परिसर व स्मशान भूमीवरील विविध बांधकाम , सिमेंट काँक्रीट कंपाऊंड वॉलची कामे व सुशोभीकरणाची कामे बोगस ,दर्जाहीन…

संजय मोरबाळे यांची महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळावर सचिवपदी फेर निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : बिद्री साखर कारखान्याच्या कामगार युनियनचे अध्यक्ष संजय ज्ञानदेव मोरबाळे ( मुरगूड ) यांची महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळावर सचिवपदी फेरनिवड झाली आहे .…

सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशन चे समाजोपयोगी कार्य कौतुकास्पद -प्रा. एस. पी. पाटील

मुरगुड ( शशी दरेकर ) – सानिका स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने आज पर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत .समाज परिlवर्तनाच्या कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या या फाऊंडेशनने एसटीचे चालक आणि…

मुरगूडात अश्वारूढ शिवपुतळ्याचे जल्लोषात स्वागत, शिवसेनेची निवडणुकीतील वचनपूर्ती

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात सुमारे ९० . लाख रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि चबुतऱ्यासह सुशोभिकरणाचे अंतिम टप्प्यात आहे . आज…

शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन संकल्पना राबविणार – राजे समरजितसिंह घाटगे

शिंदेवाडी येथे ड्रोन तंत्राद्वारे फवारणी प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मुरगुड( शशी दरेकर ) – सभासद, शेतकऱ्यांच्या हितासाठी शाहू साखर कारखान्न्यामार्फत नवनवीन संकल्पना राबविणार आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह…

स्थानिक युवकांना उद्योजक बनविण्याचे व्यासपीठ म्हणजे मेक इन कोल्हापूर – राजे समरजितसिंह घाटगे

मेक इन कोल्हापूर उपक्रमाचा शुभारंभ कागल(प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या मातीत छोट्या स्वरूपात व्यवसाय सुरू करून यशस्वी झालेल्या स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून, राजे बँकेच्या पुढाकारातून स्थानिक युवकांना उद्योजक बनविण्याचे व्यासपीठ म्हणजे मेक इन…

मा. सरदेसाई याना मुंबईचे ” सहाय्यक पोलिस आयुक्त “पदी बढती मिळाल्याने मुरगूडमध्ये सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथे मित्र परिवारांची भेट घेण्यासाठी मा . श्री . रवि सरदेसाई ( मुंबई सहाय्यक पोलिस आयुक्त )यानीं धावती भेट घेतली. श्री.…

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई त्वरित थांबवावी

कागल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा कागल : महाराष्ट्र महावितरण कडून वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांची नियमबाह्यपणे वीज कनेक्शन तोडण्याची पुन्हा कारवाई सुरु केली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन झाले होते.…

error: Content is protected !!