उन्हाळी नाचणी उत्पादन प्रक्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
नाचणी उत्पादनासोबतच प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर : राज्यातला पहिलाच उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग सन 2018 ला पन्हाळा तालुक्यात यशस्वी ठरल्यानंतर आता दरवर्षीच तालुक्यात उन्हाळी नाचणीचे उत्पादन घेतले जात आहे. चालू वर्षात आत्मा विभाग व महाबीज यांच्या माध्यमातून 23 एकरांवर बिजोत्पादनासाठी उन्हाळी नाचणीची लागवड झाली असुन यातील काही नाचणी प्रक्षेत्रांची जिल्हाधिकारी राहुल … Read more