वडगाव हायस्कूल जुनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी बाळ डेळेकर

मुरगुड ( शशी दरेकर ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित वडगाव हायस्कूल जुनियर कॉलेज वडगाव ता. हातकणगले या शाळेच्या प्राचार्यपदी लक्ष्मण तथा बाळ डेळेकर यांची निवड करण्यात आली आहे. बाळ डेळेकर गेली 25 वर्ष कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था कोल्हापूरच्या संचालक पदी कार्यरत आहेत. दोन वेळा या संस्थेचे ते अध्यक्ष झाले होते .शाहू … Read more

Advertisements

कागल पोलीस करणार समाजकंटकांवर कारवाई

कागल (विक्रांत कोरे) : कोणत्याही धर्माबाबत आक्षेपार्ह संदेश किंवा इतर धर्मियांच्या भावना दुखावणारे व्हाट्सअप संदेश, व्हायरल केल्यास, त्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करणार असल्याचे पत्रक कागल पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केले आहे. कोणत्याही धर्मबाबत आक्षेपार्ह टिपणी असणारे किंवा इतर धर्मियांच्या भावना दुःखविणारे व्हाट्सअप संदेश अथवा स्टेटस ठेवू नयेत. अशा स्टेटस बाबत कोल्हापूरचे सायबर सेल कडून व कागल … Read more

मुरगुड विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याने मिळाला जुन्या आठवणीनां उजाळा

मुरगुड (शशी दरेकर) : सन 1983/84 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह मेळावा आयोजित केलेला होता . सदर मेळाव्या करिता त्यांनी आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांनाही आमंत्रित केलेले होते. इथून पुढे दरवर्षी असा स्नेहमेळा घेण्याचे त्यांनी यावेळी निश्चित केले. येथील रणवरे हॉलमध्ये सकाळी सर्व विद्यार्थी व त्यांना शिकवणारे शिक्षक एकत्रित जमा झाले. सर्वप्रथम … Read more

मुरगूड येथील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) – पुणे येथील आंतरराष्ट्रीय दिर्घायु केंद्र भारत यांच्या वतीने मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या सहकार्याने मुरगूड येथे संघाच्या विरंगुळा केंद्रात दि .७व ८ जून २०२३ रोजी जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या क्रार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं श्री. गजानन गंगापूरे हे होते. प्रारंभी संघाचे संचालक श्री. अशोक डवरी यानी पाहुण्यांचे, … Read more

कोल्हापूर येथील आक्षेपार्ह स्टेटस घटनेचा मुरगूडमध्ये निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर शहरामध्ये राज्यभिषेक दिना दिवशी काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस वायरल केले होते याचा निषेध म्हणून मुरगूड शहरमधील शिवप्रेमी यांनी मुरगूड येथील शिवतीर्थ येथे या घटनेचा निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिना दिवशी घडलेल्या या प्रकाराने वातावरण तणावाचे बनले होते. यावेळी दगडु शेणवी यांनी बोलताना सांगितले … Read more

कागलचे डॉक्टर तुषार भोसले पुरस्काराने सन्मानित

कागल/ प्रतिनिधी : सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तुषार भोसले यांच्या निमशहरी भागातील आरोग्य सेवेतील कार्याची दखल घेत, ‘द डॉक्टरप्रेन्युअर अकॅडमी’च्यावतीने त्यांना यावर्षीचा सन्माननीय ‘मिलियन लाईव्ह अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी देशभरातील सुमारे ५००० हून जास्त डॉक्टरांमधून फक्त दोन डॉक्टरांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी … Read more

छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मुरगूडमध्ये उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा मुरगुड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .मुरगुड शहरांमधील शिवप्रेमी मुरगुड आणि संयुक्त गाव विभाग मुरगुड यांच्यातर्फे तीन दिवस राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून या सोहळ्याची गेल्या वर्षीपासून ओळख निर्माण झाली … Read more

मुरगूडच्या शिवराज विद्यालयाची समृध्दी सुशांत गवाणकर ९७ .६० % गुण मिळवून प्रथम

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. समृध्दी सुशांत गवाणकर हिने दहावी परिक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून प्रथम आली. तिला शिवराजचे प्राचार्य पी. डी. माने, उपमुख्याध्यापक एस्. एच. पाटील, शिक्षक प्रविण सूर्यवंशी, अविनाश चौगले, सुपरवायझर एस .बी. भाट, व्ही बी खंदारे, एस. डी. … Read more

आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले ५ जण ताब्यात – पोलीस अधीक्षक पंडित

तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्या अंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने … Read more

मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री रोपवाटिका यांच्या वतिने जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा

वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस, व परिसरातील डोंगर उतारावर बियांची हवाई पेरणी मुरगूड ( शशी दरेकर ) :येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री रोपवाटिका मुरगूड यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षारोपण, वृक्षाचा वाढदिवस, व परिसरातील डोंगर उतारावर बियांची हवाई पेरणी असा कार्यक्रम घेण्यात आला.        येथील वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून … Read more

error: Content is protected !!