मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघात शिक्षक दिन उत्साहात साजरा
मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. व्यक्तीगत जीवनात शिक्षकांनी नीतीमूल्यांची कसोशीने जोपासना करावी असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य पी. डी. मगदुम यानी केले. मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रारंभी संघाचे संचालक जयवंत हावळ यांनी स्वागत केले. … Read more