हसूर खुर्द येथे विवाहितेची गळपास घेऊन आत्महत्या
मुरगूड ( शशी दरेकर ) : हसूर खुर्द तालूका कागल येथील विवाहितेने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी दहाचे दरम्यान घडली. घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी विक्रम कृष्णा मस्कर ( ३६) हे मिस्त्री आहेत . पत्नी सौ जानकी विक्रम मस्कर(२९) सह हे संभाजी दतू मसकर यांच्या … Read more