गडहिंग्लज मध्ये बुधवारी महालसीकरण आयोजन
गडहिंग्लज – धनंजय शेटके गडहिंग्लज नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या साठी बुधवारी शहरातील दहा ठिकाणी महलसिकरण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी पूर्व नोंदणीची आवश्यकता नसुन येईल त्या प्रत्येक नागरिकाला लस देण्यात येणार असून ज्या नागरिकांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत त्यांना दुसरा डोस देखील दिला … Read more