कृतिशील प्रबोधनाच्या चळवळीतील दिपस्तंभ ” डॉ. एन. डी. पाटील “
मुरगूडमध्ये कालवश डॉ एन.डी.पाटील यांना अभिवादन मुरगूड ( शशी दरेकर ) – समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीच्या मुरगूड शाखेच्यावतीने एन.डी.पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक शेतकरी, कष्टकरी, कामकरी यांच्या जीवित हक्कासाठी अव्याहत वैचारिक आणि जमिनीवरील लढा देणारे झुंजार नेतृत्व एन डी पाटील यांचे निधन झाले. मुरगूड ता कागल येथील समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात त्यांना आदरांजली वाहण्यात … Read more