ब्लॅक ॲस्ट्रोलार्प जातीच्या पिल्लांसाठी संपर्क करा
कोल्हापूर, दि. 3 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र प्रक्षेत्रामार्फत दर आठवड्याला ब्लॅक ऑस्ट्रॅलार्प जातीचे एक दिवशीय पिल्ले विक्री केली जाते. या एक दिवशीय पिल्लांची किंमत रुपये 20 प्रति नग असून 100 पिल्लांसाठीच्या चिकबॉक्सची किंमत रक्कम रुपये 50 आहे. तसेच उबवणुकीची अंडी उपलब्ध असून त्याचा दर रक्कम रुपये 11 प्रति नग प्रमाणे आहे. तरी अधिक माहितीसाठी … Read more