नॅशनल हेराल्ड प्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही; सोनियाजी, राहुलजींना ईडीची नोटीस द्वेषभावनेने ! : अतुल लोंढे
मुंबई, नागपूरसह देशभरातील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसचे सोमवारी धरणे आंदोलन मुंबई, दि. १२ जून २०२२ केंद्रातील भाजपा सरकारने सोनियाजी व राहुलजी गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण … Read more