जागतिक उच्च रक्तदाब दिन (14 मे)

वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १४ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळता जातो. आपल्या रक्तवाहिन्यांमधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. या आजाराविषयीचे दुष्परिणाम लक्षात घेता या आजाराविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळला जातो. उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात … Read more

अखिलेश पार्क येथे दिवसाढवळ्या चोरी

कागल मध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले कागल : येथील अखिलेश पार्क मध्ये अतुल दिवटे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने लोखंडी खिडकीचे ग्रिल तोडुन घरातील कपाट उघडुन कपाटातील रोख २५,०००/- रक्कम चोरून नेली. सदर घटना बुधवार दिनांक १० मे रोजी दुपारी बारा साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. लोकवस्तीत होत असलेल्या चोऱ्यामुळे नागरिकामध्ये भीती चे वातावरण आहे. सदर चोरी … Read more

वाघापूरात बिरदेव जन्मकाळ उत्साहात साजरा

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरदेवाचा जन्म काळ मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला. सकाळी 7.30 वाजता जन्म काळ सोहळा पार पडल्यानंतर महिलांनी पाळणा गीते गाऊन वातावरण भक्तीमय केले यावेळी झेंडूंच्या फुलांची आकर्षक आरास तसेच बिरदेवाची आकर्षक बैठी पूजा कृष्णा डोणे यांनी मांडली होती. … Read more

शाहू मिल मधील कोल्हापूरी चप्पल स्टॉल ला नागरिकांनी भेट द्यावी

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व 2023 निमित्त शाहू मिल येथे चर्मोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व उत्पादन केंद्रामधील कोल्हापूरी चप्पल विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या सुचनेनुसार 14 मे … Read more

विवादित कागल शहर विकास आराखड्या बाबत दि. 23 पासून सुनावणी

बांधकाम विभागात मार्फत शेतकऱ्यांना नोटीसा कागल : बहुचर्चित कागल शहराच्या विकास आराखड्याला शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन हरकती दाखल केल्यानंतर या हरकतींची सुनावणी तज्ञांच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे. एकूण 324 हरकतीची सुनावणी दि. 23 ते 25 मे पर्यंत नगरपालिकेच्या सभागृहात होणार आहे. पहिल्या दिवशी 110, दुसऱ्या दिवशी 110 व तिसऱ्या दिवशी 114 हरकतदारांच्या सुनावणी होणार आहेत. या … Read more

राजर्षि शाहू महाराजांचे लोकोध्दाराचे कार्य प्रेरणादायी ! – जयश्री ढोले – कुराडे

शिवराजमध्ये शाहू महाराजांना अभिवादन मुरगुड ( शशी दरेकर ) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली. २० व्या शतकाच्या दोन दशकांमध्ये महाराजांनी परिवर्तनवादी चळवळीला चालना व प्रोत्साहन दिले. आयुष्याची ४८ वर्षे वाट्याला आलेल्या शाहू महाराज यांच्या समाजोद्धाराचे कार्य आजच्यासह पुढील सर्व पिढयांना प्रेरणादायी ठरणारे आहे. असे प्रतिपादन जयश्री ढोले- … Read more

मुरगूड येथील व्यापारी नागरी व लक्ष्मीनारायण पतसंस्थेत शाहू महाराजानां अभिवादन

मुरगूड (शशी दरेकर) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृतीदिनानिमित्य आज शनिवारी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहुन छत्रपती शाहू महाराजानां अभिवादन करण्यात आले. शाहू महाराजानी उत्तम राज्य चालवण्याबरोबर सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळावे, दलितानां सर्वाधिकार मिळावेत, त्याचबरोबर मानसन्मान मिळावा, मुलींचे शिक्षण , मराठा समाजाला आरक्षण मिळावे, विधवा व्यवस्था असे अनेक सामाजिक … Read more

राजर्षी शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया

उपक्रमात सहभागी होण्याचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-2023 अंतर्गत प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शाहू मिलमध्ये उद्घाटन कोल्हापूर, दि. 5 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आहे त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन

कोल्हापूर : जिल्ह्यामधील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे’ आयोजन दि. 11 ते 30 मे 2023 या कालावधीमध्ये करण्यात आले … Read more

छ. शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं. 2 शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड ता. कागल येथील जिल्हा परिषदेची शिवाजी विद्यामंदिर मुरगुड नं.२ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती छ.शिवाजी मुरगुड यांच्यावतीने आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी बी कमळकर हे होते. यावेळी प्रज्ञाशोध … Read more

error: Content is protected !!