परिश्रमपूर्वक स्वावलंबी जीवन जगण्यात सार्थकता – कॉ. भीमराव कांबळे
मुरगूड (शशी दरेकर) – महात्मा गांधी ‘ महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला आजही तारक आहेत त्यांच्या तत्वानुसार सत्याच्या मार्गाने परिश्रमपूर्वक व स्वावलंबी जीवन जगण्यात खरी सार्थकता आहे असे प्रतिपादन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष कॉ भीमराव कांबळे यांनी केले. मुरगूडच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात सामाजिक कार्यकर्ते कवी व साहित्यिक स्वर्गीय दीपक … Read more