पर्यटन क्षेत्रात महिलांना आई योजनेची साथ

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): राज्‍य शासनाच्या पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत पर्यटन व्यवसायासाठी महिला उद्योजकांना नवीन प्रकल्पासाठी बँक 15 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर करुन देत असून त्या कर्जाचा हप्ता भरल्यास त्यावरील व्याजाची रक्कम (12 टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज परतफेड होणार आहे. या योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात … Read more

Advertisements

मुरगूड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील तरुणाने चार दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अनिकेत भिमराव कांबळे वय २८ रा. सरपिराजी रोड मुरगूड असे व्यक्तीचे-नाव आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. रविंद्र पाटील यांच्या राधानगर -निपाणी रस्त्यालगत असणाऱ्या शेतामधे विहिरीच्या काठावर असणाऱ्या झाडाच्या फांदीस दोरीने गळफास लावून घेऊन … Read more

मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेत लाल आखाडा संकुल प्रथम

मुरगुड ( शशी दरेकर ) : सानिका स्पोर्टस् फौंडेशन मुरगुड यांच्या वतीने मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक लाल आखाडा संकुल मुरगुड ने पटकावला तर द्वितीय क्रमांक डंग्या स्पोर्टस् मुरगुडने तर तृतीय क्रमांक आराध्या, चतुर्थ क्रमांक आर जे ग्रुप मुरगुड ने मिळवला. क्रिकेट स्पर्धेचे … Read more

बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन

कोल्हापूर : कागल नगरीचे लाडके व्यक्तिमत्व व देशातील पहिले अपक्ष खासदार आणि जेष्ठ विचारवंत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुस्तकांवर परिसंवादा’ चे आयोजन करण्यात येणार आहे. बॅ. बाळासाहेब खर्डेकर निंबाळकर ट्रस्ट व जागर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी १०.३० वा. शाहू सभागृह, मुख्याध्यापक संघ, … Read more

ख्रिस्ती समाज बांधवांसाठी कागलमध्ये चर्च उभारू – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कागलमध्ये नाताळनिमित्त आयोजित ख्रिस्ती बांधवांच्या मेळाव्याला उपस्थिती कागल : कागलमध्ये ख्रिस्ती धर्मांच्या समाज बांधवांसाठी सुंदर असे चर्च ऊभारू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये नाताळनिमित्त ख्रिस्ती धर्माच्या समाज बांधवांच्या मेळाव्यामध्ये मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. ख्रिस्ती समाज बांधवांच्या प्रार्थनेसाठी चर्च बांधून मिळावे, ही समाज बांधवांची मागणी होती. परंतु; जागेची अडचण होती. स्वतःहून जागा … Read more

गाडगेबाबांना केवळ स्वच्छते पुरते मर्यादित ठेवू नका, जाती धर्माच्या पलिकडे घेवून जाणारे त्यांचे कार्य होते – कॉ . संपत देसाई

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोक जागृतीतून लोकांची मने स्वच्छ करण्याचे कार्य करतांनाच अंध:श्रध्देला मुठ माती देण्याचे कार्य गाडगेबाबांनी केले म्हणून त्यांना केवळ स्वच्छते पुरते मर्यादित ठेवू नका . असे प्रतिपादन कॉ संपत देसाई यांनी केले. ते येथील वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतिने संत गाडगेबाबा पुण्यदिनानिमित्य कष्टकरी ज्येष्ठांचे सत्कार , निराधार निराश्रीतांना ब्लँकेट वाटप ,झुणका … Read more

निखील सावंत ची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील राणाप्रताप हॉलीबॉल क्लबचा खेळाडू व येथील सदाशिवराव मंडलिक इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी कु .निखील राजेंद्र सावंत याची मुंबई येथे होणाऱ्या १८ वर्षाखालील ज्युनियर राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय संघात निवड झाली आहे. त्यास हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर, संभाजी मांगले, अजित गोधडे , विनोद रणवरे , सुहास भारमल, … Read more

मुरगूड येथील वनश्री मोफत रोपवाटिके तर्फे संत गाडगेबाबा पुण्यदिनानिमित्य विविध कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या वनश्री मोफत रोपवारीकेच्या माध्यमातून २००४ पासून संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्य विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाचे हे २० वे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी ही गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्य संत गाडगेबाबा प्रतिमापूजन व झुणका भाकर प्रसाद वाटप आणि श्रमिक कष्टकरी उपेक्षितांचे सत्कार, निराधार निराश्रीतानां … Read more

मुरगूड येथे सुरेंद्रकुमार यादव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल महादेव गल्लीत राहणारे सुरेंद्रकुमार यादव यांचा ४१वा वाढदिवस मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. मुळ गांव भगवानपूर जि.गोरखपूर येथील वडिलांचे छ्त्र हरपलेल्या सुरेंद्रकुमार हे मुरगूड येथे १० वर्षे बिल्डींग कलर, पुट्टी अशा व्यवसायात मुरगूड परिसरात नावलौकीक मिळवत मोठा मित्रपरिवार गोतावळा गोळा करून गावाकडच्या कुंटूबाचा उदरनिर्वाह करीत आहेत . … Read more

सिध्दू दिवटे यांची कोल्हापूर जिल्हा यशवंत ब्रिगेड संचलित मेंढपाळ सेनेच्या अध्यक्षपदी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता.कागल जिल्हा कोल्हापूर येथील धनगर समाजाचे मेंढपाळ सिध्दू दिवटे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र यशवंत ब्रिगेड संचलित मेंढपाळ सेनेच्या, महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मान. प्रा. डॉ. संतोष कोळेकर ( सर ) यांनी दिले व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मा. श्री. सिध्दू दिवटेसो यांची यशवंत ब्रिगेड संचलित मेंढपाळ … Read more

error: Content is protected !!