कागल शहरात ३० कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ
कागल : कागल शहरातील ३० कोटी विकासनिधीच्या ९६ विकासकामांचा एकत्रित प्रारंभ व लोकार्पण सोहळा सोमवार दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता होत आहे. राज्याचे वैद्यकीयशिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा सोहळा होत आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता मातंग समाज येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यासाठी शहरवासीयांनी मोठ्या … Read more