मुरगूडच्या ज्ञानेश्वर कॉलनीत गुलमोहरांच्या झाडांमुळे वाढले सौंदर्य
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता कागल येथिल ज्ञानेश्वर कॉलनीतील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गुलमोहरांच्या झाडांच्यामुळे कॉलनीच्या सौंदर्यात भर पडली आहे. लालभडक फुलानीं ही झाडे बहरलेली आहेत . या झ़ाडांच्या गळून पडलेल्या लालभडक पाकळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जणू लाल गालीछा अंथरलाय की काय असा भास निर्माण करतो. मुरगूड नगरपरिषदेचे कर्मचारी भैरवनाथ कुंभार यानीं काही … Read more