संपादकीय

गुजरात साठी भाजपने दिला दिल्लीचा बळी ?

नुकत्याच झालेल्या गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लक्षणीय यश मिळवले. गुजरातच्या निवडणुकीत भाजपने जे एकतर्फी यश मिळवले आहे त्यामागे भाजपने गुजरातसाठी दिल्लीचा त्याग केला असे वाटत आहे. पण वास्तविक, प्रत्यक्षपणे काहीही म्हणता येत नाही. पण राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास हे वास्तव दिसते. दिल्ली एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाने यश मिळवले पण प्रत्यक्षात दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत […]

संपादकीय

शिस्तबद्ध निवडणूकीसाठी हवेत शेषन सारखे अधिकारी

या देशातील जनतेने आणि पुढारी लोकांनी टी. एन. शेषन सारख्या जबरदस्त अधिकार्‍यांचा शिस्तबद्ध कामाचा बडगा पाहिला आहे. शेषन हा भला माणूस होता. देशातील निवडणूकामध्ये शिस्त असावी अशी जबरदस्त इच्छाशक्ती असलेला निर्भय अधिकारी. आपल्या कडक शिस्तीखाली अनेक निवडणूका घेऊन स्वत:चे वलय निर्माण केलेला एक जबरदस्त अधिकारी होऊन गेला. देशाच्या राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानापेक्षा लोकप्रियता मिळविण्यामध्ये शेषन यशस्वी […]

संपादकीय

सामाजिक सुधारणेचे अग्रदुत – ‘महात्मा’ जोतिबा फूले

हजारो वर्षापासुन मुक्या जनावाराप्रमाणे राबणार्‍या व जाती व्यवस्थेचे जोखड खांद्यावर वाहणार्‍या लाखो लोकांना जीवनमुक्तीने देणारा मुक्तीदाता म्हणजे महात्मा जोतिबा फुले होय. माहात्मा फुले राष्ट्रपुरुष तर आहेतच पण ते आधुनिक युगातील महामानव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान राष्ट्रपुरुष महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानीत. बाबासाहेबांचे तीन गुरु. भगवान गौतम बुध्द, संत कबीर आणि फुले या तीन […]

संपादकीय

ईडीचे आरोप असलेले नेते घेऊन फिरण्यात कसला पराक्रम

सध्या महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप, आरएसएस, राज्यपाल, ईडी व सत्ता असा सामना चालला आहे. उद्धव ठाकरे पाच शत्रू बरोबर एकटे लढताना दिसतात. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी युती असताना काँग्रेस व राष्ट्रवादी या चाललेल्या भांडणात काही बोलत नाहीत. सारेच मूग गिळून बसले आहेत. सत्ता तिघा पक्षांनी भोगली पण अडचणीत शिवसेना एकटी सापडली […]

बातमी लेख

शहा जिंकले, फडणवीस हरले!

स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी(उन्मेष गुजराथी): गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरु होते. या नाटकाचा शेवट मात्र अतिशय अनपेक्षित झाला. शेवट असाही धक्कादायक असू शकतो, याची दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कदाचित स्पष्ट  कल्पना नसावी. मात्र दिल्लीतून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व धुरंधर राजकारणी अमित शहा यांनी फासे टाकले व  एका डावात अनेक […]

लेख संपादकीय

शिक्षणातील लूट थांबवा अन्यथा युवकांचा उद्रेक होईल

दहावी-बारावीच्या परीक्षांचा बोर्डाचा निकाल जाहीर झाला. लाखो विद्यार्थी पास झाले. पालकांना मुलांच्या भावी शिक्षणासाठी कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याची चिंता लागली. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा मोठा प्रसार झाला. अनेक समाजसुधारकांनी, राष्ट्रपुरुषांनी शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुख, […]

बातमी लेख

सक्षमीकरण तृतीयपंथीयांचे.. कोल्हापूरचे एक पाऊल पुढे..!

          तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 2 तृतीयपंथीय व्यक्तींना सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात येत्या 1 जुलैपासून कंत्राटी पध्दतीने नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  तृतीयपंथीय […]

संपादकीय

विदेशातून काळा पैसा नव्हे मोदींनाच परत आणा

भरपूर श्रम आहेत पण पुरेपूर मोबदला नाही, भरपूर माणुसकी आहे पण पोटभर खायला अन्न नाही, शाळा आहेत पण शिक्षण घेण्याची ताकद नाही, भरपूर दवाखाने आहेत पण उपचार घेण्यासाठी व औषधासाठी पैसे नाहीत, पाण्याची धरणे आहेत पण शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षातील महागाईने रेकॉर्ड मोडले […]

shahu maharaj
संपादकीय

राजर्षींच्या चरणी महाराष्ट्र नतमस्तक

शनिवार दिनांक 6 मे 1922 रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी राजर्षी शाहू छत्रपती महाराज करवीर यांना मुंबई येथे पन्हाळा लॉज मध्ये काळजाच्या विकाराने अकस्मात देवाज्ञा झाली. महाराजांच्या निधनाने राबणारा शेतकरी, मागासवर्गीय समाजाचे बांधव, भटक्या विमुक्त जातीचे गरीब लोक हे सर्वजण पोरके झाले. महाराजांचा या लोकांना आधार होता. ही माणसे महाराजांना परमेश्वर मानत होती. त्यामुळे […]

बातमी संपादकीय

गोरगरिबांच्या तळमळीतून विधायक कार्य निर्माण झाले – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागल : गोरगरीब माणसाचे स्थान माझ्या हृदयात आहे. त्या गोरगरीब माणसांच्या तळमळीतूनच माझ्या हातून विधायक काम निर्माण झाले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील धनगर गल्लीमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा संचासह अत्यावश्यक साहित्य व त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप, अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अमर सनगर यांनी या […]