लिव्ह इन वाल्या धाडसी मुलींनो टॉक्सिक नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं

मागच्या सहा महिन्यात लिव्ह-इन पार्टनरची हत्या झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. आजकाल मुली आपल्या पसंतीचा जोडीदार निवडतात. पण आता प्रेमाच्या आणाभाका घेऊन त्यांची आयुष्यभरासाठी सोबत करतो म्हणणारे जोडीदारसुद्धा त्यांची हत्या करू लागलेत. समोर येणारी प्रत्येक घटना पहिल्या घटनेपेक्षा अधिक भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. आधी मुलीची हत्या केली जाते. नंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न केला जातो. … Read more

Advertisements

राजर्षींच्या नगरीत गुंडगिरीला थारा नको

गुन्हेगारी का वाढते आणि गुन्हेगारांना समाजात का प्रतिष्ठा मिळते याचा विचार करण्याची सध्या वेळ आली आहे. गुन्हेगारांना राजकीय पक्षात प्रतिष्ठेचे स्थान मिळताना दिसते. सध्याच्या काळात राजकारणात, धर्मकारणात गुन्हेगार सर्वत्र दिसतात. या गुन्हेगारांना प्रचंड पैसा पुरवला जातो. त्यामुळे राज्य कायद्याचे आणि न्यायाचे हवे असे वाटत असताना कायदा पाळणाऱ्यापेक्षा कायदा मोडणाऱ्या प्रवृत्ती जास्त दिसतात. देशात काही पक्षांनी … Read more

राष्ट्रीय डेंग्यू दिन

दरवर्षी भारतात १६ मे हा दिन “राष्ट्रीय डेंग्यू दिन” म्हणून ओळखला जातो. डेंग्यूबद्दल अधिकाधिक जनजागृती होण्यासाठी हा दिवस पाळला जातो. हा डेंग्यू विषाणू (अर्को विषाणू) मुळे होतो. या रोगाचा एडिस एजिप्ती नावाच्या डासांमार्फत प्रसार होतो. रोगाचे दोन प्रकार आहेत. रक्तस्त्राव नसणारा व रक्तस्त्राव असणारा डेंग्यू. डेंग्यू रोगाचा अधिशयन कालावधी ५ ते ७ दिवस आहे. या … Read more

जागतिक उच्च रक्तदाब दिन (14 मे)

वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १४ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळता जातो. आपल्या रक्तवाहिन्यांमधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. या आजाराविषयीचे दुष्परिणाम लक्षात घेता या आजाराविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळला जातो. उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात … Read more

जागतिक आरोग्य दिन

आरोग्य विभागातील सर्वांच्या दृष्टीने ७ एप्रिल हा दिवस महत्वाचा आहे. आरोग्य विभागात कार्यरत असताना नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमाने होतो. जागतिक अरोग्य संघटना ७ एप्रिल या दिवसासाठी सन १९५० पासून एक घोष वाक्याची निवड करते. कारण सर्व जगाचे लक्ष वेधून त्याबाबत जनजागृती व्हावी, हा त्यामागील मुख्य हेतू असतो. ७ एप्रिल … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

राज्यातील अनुसुचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच ही योजना शंभर टक्के राज्य पुरस्कृत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकारी मार्फत ही योजना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेची व्याप्ती : राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व … Read more

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव…!

कृषी क्षेत्राशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करुन ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळवून देणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्यानांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, शेतकरी उत्पादक … Read more

कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प

महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला. राज्याच्या या अर्थसंकल्पात ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतूद करण्यात आली असून हा अर्थसंकल्प ‍कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा आहे. काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र- काजू … Read more

मराठी राजभाषा दिन (27 Feb)

मराठी राजभाषा दिन मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसा निमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. … Read more

आरोग्याच्या कण्याला तृणधान्याचा आधार

जगात भारी आम्ही कोल्हापुरी… दररोज खातो नाचणी अन् वरी…                 संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे आणि या निमित्ताने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. हे अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. तसं पाहायला गेलं तर पौष्टिक तृणधान्य पिकवणारा जगातील सर्वात … Read more

error: Content is protected !!