लेख

राष्ट्रीय डेंग्यू दिन

दरवर्षी भारतात १६ मे हा दिन “राष्ट्रीय डेंग्यू दिन” म्हणून ओळखला जातो. डेंग्यूबद्दल अधिकाधिक जनजागृती होण्यासाठी हा दिवस पाळला जातो. हा डेंग्यू विषाणू (अर्को विषाणू) मुळे होतो. या रोगाचा एडिस एजिप्ती नावाच्या डासांमार्फत प्रसार होतो. रोगाचे दोन प्रकार आहेत. रक्तस्त्राव नसणारा व रक्तस्त्राव असणारा डेंग्यू. डेंग्यू रोगाचा अधिशयन कालावधी ५ ते ७ दिवस आहे. या […]