मुरगूडच्या श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे “पूर्वा पाटील ” हीचा सत्कार
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत कु .पूर्वा कृष्णात पाटील हीचा नुकत्याच झालेल्या दहावी परिक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केलेबद्दल पतसंस्थेच्या मुख्य शाखेत तिचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , बुके देऊन … Read more