कसबा सांगाव येथील इंग्लिश मीडियम शाळेची मान्यता रद्द करा अन्यथा आमरण उपोषण संतप्त पालकाची मागणी

रणदेवीवाडी(शिवाजी फडतारे) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेची उच्चस्तरीय चौकशी होऊन शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पालक अनिल पुजारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे म्हणाले की , कसबा सांगाव येथील पालक अनिल पुजारी यांची मुलगी स्वरा अनिल पुजारी हिला बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकारी २००९ नियमानुसार राखीव कोट्यामधून … Read more

Advertisements

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ” नामदेवराव घोलप ” यांचा मुरगूडमध्ये सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथे ” स्पीड न्यूज २४ चॅनेलचा ” आदर्श शिक्षक ” पुरस्कार प्राप्त झालेले मा . श्री . नामदेवराव शिवाजी घोलप (शिवाजी हायस्कूल महागांव ) यांचा यथोचित सत्कार मुरगूडच्या नव महाराष्ट्र क्रिडामंडळ व मित्रपरिवारातर्फे नुकताच पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजमान्य गुरुजनांचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार … Read more

युथ सर्कल मंडळाचे काम युवा पिढीला प्रेरणादायी – नवीद मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर) – नवीद मुश्रीफ (संचालक गोकुळ दूधसंघ), युथ सर्कल मंडळामार्फत ह. भ.प मधुरा दीदी बाजीराव जाधव बेनिक्रे यांचा कार्यक्रम व ज्येष्ठांना बसण्यासाठी (बाकडी) बैठक व्यवस्था केली आहे व सभासदाच्या चांगले काम करणाऱ्या, शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मुलांचा सत्कार करून युथ सर्कल या मंडळाने खरा गणपती उत्सव साजरा केला. समाजाला आदर्श घालून दिला आहे … Read more

मुरगूड येथील ओम गणेश तरूण मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल , गांवभाग येथिल संत कबीर गल्लीमधील ” ओम गणेश तरूण मंडळ यांच्यावतीने प्रत्येक वर्षी नव – नवीन उपक्रम राबविले जातात. गणेश उत्सव२०२२निमित्य कोरोनाकाळात बहुमोल योगदान दिलेले डॉक्टर , पत्रकार, पोलिस, माजी सैनिक, वायरमन , यांचा मंडळाच्या वतीने मा .नाविदसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार … Read more

२००० कामगांरांची नोंदणी स्वखर्चाने पुर्ण करणार : बाजार समिती संंचालक सचिन घोरपडे यांचा वाघापुरात निर्धार

मडिलगे (जोतिराम पोवार) : आमचे नेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या वाढदिवस संकल्पपुर्तीनिमत्य २००० बांधकाम कामगारांची नोंदणी स्वखर्चाने पुर्ण करणार असल्याचा निर्धार बाजार समिती संचालक सचिन घोरपडे यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात बोलताना केला. ते वाघापूर (ता भुदरगड) येथील जोतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या भव्य मेळाव्यात बोलत होते. भोगावती साखर … Read more

न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल च्या वतीने लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर

कागल( विक्रांत कोरे) : कागल गोष्टी गल्ली येथील न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल (भैय्या बाबा माने ग्रुप) यांच्या वतीने गणेश उत्सवाचे अवचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ॲपल सरस्वती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयोजनाने 1ते 4 वयोगटातील लहान मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात आले. यामध्ये 422 मुलांची तपासणी करण्यात आली. डॉक्टर महेश्वरी जाधव, … Read more

मुरगूडमधील भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धत इंद्रजित फराकटे प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील नगर परिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत बोरवडेच्या इंद्रजीत अशोक फराकटे ( बोरवडे, तालूका कागल ) याने प्रथम क्रमांक पटकावला. इंदाजित फराकटे हा बिद्रीच्या दुधसाखर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. गोकूळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून त्याला सन्मानित … Read more

कागलकरांनी केल्या १४०० गणेश मूर्ती दान

दिवसभरात १.५ टन निर्माल्य नगरपरिषदेने संकलन कागल: कागल नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांचे मार्गदर्शनाखाली कागल शहरात 10 प्रभाग मध्ये 12 ठिकाणी गणेश मूर्ती व निर्माल्य स्वीकारणेस पथके तयार करणेत आली होती तरी 12 ठिकाणी साधारण 950 मूर्ती उस्फूर्त पणे नागरिकांनी दान करून पर्यावरण पूरक गणेश विसर्जनास नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच नदी काठावर ही … Read more

मुरगूडमधील घरगुती गणपती बाप्पाना थाटात निरोप

मुरगूड पोलिस स्टेशनच्या गणपतीची मिरवणूक लक्षवेधी मुरगूड (शशी दरेकर) -” गणपती बाप्पा मोरया sss पुढल्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात गणरायाला मुरगूडकरानी निरोप दिला. कोरोनामुळे गेले दोन वर्षे न झालेली गणेश विसर्जन मिरवणूका या वर्षी पारंपारिक पध्दतीने उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या. सोमवारी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुरगूड पोलिस स्टेशनच्या गणरायाची मिरवणूक लक्ष वेधून घेणारी … Read more

गणपती पुजारी यांची आंतरराज्य गौरव पुरस्कारासाठी निवड

कागल (विक्रांत कोरे) : एकोंडी ता. कागल येथील गणपती काशिनाथ पुजारी (धनगर )यांची आंतरराज्य गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. निवडी संबंधीचे पत्र नुकताच मिळाले आहे. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यामार्फत आंतरराज्य पुरस्कार गणपती धनगर यांना प्राप्त झाला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या … Read more

error: Content is protected !!