मुरगूडच्या श्री. गणेश नागरी पत संस्थेला २ कोटी ५० लाखावर नफा – चेअरमन सुखदेव येरुडकर
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या. मुरगूड या अग्रगण्य समजल्या जाणा-या संस्थेला २०२३/२४ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा रु.२ कोटी ५० लाख ५३ हजार रुपये इतका झाला असून या आर्थिक वर्षात एकूण व्यवहार हा रुपये ११२९ कोटी १३ लाख इतका झालेला आहे. तसेच संस्थेने ११६ कोटी … Read more