एकावर जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंद
कागल (विक्रांत कोरे) : सोसायटी निवडणुकीच्या वादातून मागासवर्गीय समाजातील एकास जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याची फिर्याद कागल पोलिसात झाली आहे .सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील सोसायटीच्या निवडणूक वादातून हा प्रकार घडला आहे. कागलच्या सहाय्यक निबंधक कार्यालया जवळ ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. आनंदा राजाराम पाटोळे वय वर्षे 52 राहणार सावर्डे बुद्रुक तालुका … Read more