प्रा. बुगडे यांचा सेवानिवृत्तीनंतरचा वेळ समाजकार्यास वाहून घेण्यास उपयोगी पडेल – गजाननराव गंगापूरे
मुरगूड ( शशी दरेकर ) – सेवानिवृत्तीनंतरची वेळ प्राचार्य बुगडे यांना समाजकार्यास वाहून घेण्यासाठी उपयोगी पडेल . त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून ज्येष्ठत्वाचे श्रेष्ठत्व निर्माण करावे असे प्रतिपादन जय शिवराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा .गजाननराव गंगापुरे यांनी व्यक्त केले . ते शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी आर बुगडे यांचे सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार शुभेच्छा समारंभ … Read more