उद्धवजी ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री – संजयबाबा घाटगे

अन्नपुर्णा शुगर केनवडे येथे शिव संपर्क अभियानाअंतर्गत कार्यक्रम, शिवसंपर्क अभियानाला मोठा प्रतिसाद व्हनाळी (सागर लोहार) : कोरोनाकाळात सपुर्ण जग चक्काजाम झाल्यानंतर कौशल्याने,धाडसाने व नियोजन बद्दरित्या प्रशासन चालवून महाराष्ट्राची धुरा यशस्वीरित्या सांभाळून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला. या देशात ज्यांनी आपल्याकडे कोणतेही खाते घेतले नाही असा एकही मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही परंतू स्वतःकडे एकही खाते न घेणारे … Read more

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत विविध ५३ पदांच्या जागा

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर कायदेशीर संचालक पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. संचालक (कायदेशीर) पदाच्या जागा शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा/अनुभव – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल. विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण … Read more

लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा प्रवेश परीक्षा २०२२ जाहीर

केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०२२ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. UPSC CDS Recruitment 2022 भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला मध्ये २२ जागा, हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ … Read more

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल केल्यास पोलीस ठाण्यात तक्रार होणार

कोल्हापूर, दि. 25 : वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल करु नयेत व अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा वाहनांची तसेच अशी वाहने उत्पादीत करणारे उत्पादक व विक्री करणारे वितरक यांच्याविरुध्द विशेष तपासणी मोहिम राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित वाहन उत्पादक, … Read more

जाचक अटी लावून प्रामाणिक शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राखाल तर याद राखा – समरजितसिंह घाटगे यांचा राज्य सरकारला इशारा

व्हन्नूर येथे पाणी संस्था कर्जमुक्ती सोहळा, गुणवंतांचा सत्कार व शेतकरी मेळावा सिद्धनेर्ली – सन 2020 साली घोषणा करूनही आत्ता प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देणार असलेचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.त्याअनुषंगाने शासनाने सेवा संस्था व बँकाकडून तीन वर्ष प्रामाणिक पणे कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे.तीन वर्षांची माहिती मागणी केलेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण … Read more

पर्यावरण रक्षक आम्रवृक्षाचा बेधुंद झालेल्या तरुणाईच्या रस्सा पार्ट्यांनी घेतला जीव

पर्यावरणाचा विध्वंस विनाशाकडे घेवून जाणारा – प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सरपिराजीराव तलाव परिसरातील माळरानावरील ‘ एकटा ‘ नावाने प्रसिद्ध असलेला आंब्याचा वृक्ष रस्सा पार्टी करणाऱ्या मद्यधुंद तरुणांच्या बेफिकीरपणामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दिनांक २३ रोजी येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ मुरगूड, शाश्वत विकास चळवळ शाखा कागल तालुका … Read more

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवारी ?

sambhajiraje1

शिवसेना नुकसान सोसायला तयार आहे का? कोल्हापूर(मुख्य प्रतिनिधी): महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणुका होणार आहेत. आकड्यांचा खेळ भाजपकडे दोन आहेत. आणि महाविकास आघाडीच्या तीन पक्षांपैकी (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) प्रत्येकी एक उमेदवार विजयी होणे जवळपास निश्चित आहे. सहाव्या सीटसाठी कोणताही पक्ष एकट्याने आपला उमेदवार जिंकू शकत नाही. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे … Read more

मिशन गोल्ड योजनेच्या लाभासाठी 30 मे पर्यंत खेळाडूंची नावे सादर करावीत

cropped-Gahininath.png

कोल्हापूर, दि.24 : मिशन गोल्डअंतर्गत जिल्ह्यातील खेळाडूंकरीता ऑलिंपिक स्पर्धेत समविष्ट असलेले खेळ व भारतीय व महाराष्ट्र ऑलिंपिक कमिटीची मान्यता असलेल्या संघटनांच्या क्रीडा प्रकारांपैकी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.               जिल्ह्यातील सर्व संघटना, (ऑलिंपिक स्पर्धेत समविष्ट असलेले खेळ) वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्यप्राप्त व सहभागी … Read more

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (  BHARAT DYNAMICS LIMITED INDIA)च्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

भारत डायनॅमिक्स लिमिटेड ( BHARAT DYNAMICS LIMITED INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट आणि प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट पदाच्या जागाशैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता https://bdl-india.in/careers-page कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जून २०२२ … Read more

विदेशातून काळा पैसा नव्हे मोदींनाच परत आणा

भरपूर श्रम आहेत पण पुरेपूर मोबदला नाही, भरपूर माणुसकी आहे पण पोटभर खायला अन्न नाही, शाळा आहेत पण शिक्षण घेण्याची ताकद नाही, भरपूर दवाखाने आहेत पण उपचार घेण्यासाठी व औषधासाठी पैसे नाहीत, पाण्याची धरणे आहेत पण शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षातील महागाईने रेकॉर्ड मोडले … Read more

error: Content is protected !!