गोरंबे येथे बांधकाम कामगार नोंदणीसह आरोग्य शिबिराला प्रतिसाद
पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिबिरात ३५० बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य तपासणी गोरंबे, दि.३: गोरंबे ता. कागल येथे बांधकाम कामगार नोंदणीसह बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर झाले. यामध्ये ३५० बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य विषयक विविध तपासण्या झाल्या. पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात पूर्ण शारीरिक तपासणी व … Read more