अन्नपुर्णा शुगर येथे वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहन

केनवडे येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात व्हनाळी (सागर लोहार) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी 76 वा भारतीय स्वातंत्र्य दिन केनवडे ता.कागल परिसरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रद्वारे साजरा करण्यात आला. केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या काऱखान्याचे ध्वजारोहन शहिद जवान प्रकाश जाधव (बुद्याळ) यांच्या वीरपत्नी श्रीम.राणी प्रकाश जाधव यांचे हस्ते, चेअरमन मा.आमदार संजयबाबा घाटगे,गोकुळचे संचालक … Read more

यशिला पार्कचे नागरिक राष्ट्रवादीला पाठबळ देतील – आम. हसन मुश्रीफ

बगीचासह साकव व डांबरीकरणाच्या एक कोटी ६५ लाखांच्या कामाचा प्रारंभ कागल, दि.१४: यशिला पार्कचे नागरीक येत्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठबळ देतील, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमधील यशिला पार्क या उपनगरातील विकासकामांच्या प्रारंभ कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी यशिला पार्कमधील एक कोटी २० लाखांचा बागबगीचा, … Read more

राजे फौंडेशनमार्फत सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्सला सुरक्षा साहित्य प्रदान

कागल(प्रतिनिधी) : येथे राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनमार्फत करनूरच्या सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स टीमला सुरक्षा साहित्य प्रदान केले. शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक यशवंत उर्फ बॉबी माने युवराज पाटील सतीश पाटील यांच्या हस्ते रेस्क्यू फोर्सचे संस्थापक विकास चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहका-यांकडे हे साहित्य प्रदान केले. गेली चार वर्षे करनूरसह परिसरात आपदग्रस्त परिस्थितीमध्ये या रेस्क्यू फोर्सच्या … Read more

प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयातर्फे राखी पौर्णिमा उत्साहात साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर जेष्ठनागरिक संघाला निमंत्रित करुन जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रात जेष्ठ नागरीकानां राख्या बांधून तसेच मिठाई देऊन बहीण -भावांचा पवित्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम येथिल ” प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय ” मुरगूड यांच्यातर्फे श्रीम . लक्ष्मीबहेनजींच्या प्रेमळ मार्गदर्शनाने मोठया उत्साहात साजरा झाला. यावेळी राखी पौर्णिमेचा पौराणिक , ऐतिहासिक संदर्भ देऊन बहीण -भावाचा … Read more

पाऊस कमी, पाणी पातळी जैसे थे बाचणी पुल पाण्याखाली

कोल्हापूर वाहतूक बंद व्हनाळी (सागर लोहार) : कागल तालुक्याच्या पश्चिम भागात साके,व्हनाळी बाचणी परिसरात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू होती मंगळवारी सकाळपासून पावसाने कांही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी दूधगंगा नदीची पाणी पातळी मात्र जैसे थे च आहे. दूधगंगा नदीवरील बाचणी ता. कागल पुल पाण्याखाली गेल्याने गारगोटी- कोल्हापूर बाचणी मार्गे कोल्हापूर वाहतूक बंद झाली … Read more

राष्ट्रीय जंतनाशक दिन

कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून दि. 10 ऑगस्ट “राष्ट्रीय जंतनाशक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात 29 टक्के आढळून आले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात राष्ट्रीय जंतनाशक … Read more

मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी सचिन‍ साळे यांनी … Read more

गगनबावडा तालुक्यात काल 97.4 मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 97.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 10.5 मिमी, शिरोळ -6.6 मिमी, पन्हाळा- 19.7 मिमी, शाहूवाडी- 42.2 मिमी, राधानगरी- 51.7 मिमी, गगनबावडा- 97.4 मिमी, करवीर- 19.3 मिमी, कागल- 26.2 मिमी,  गडहिंग्लज- 30.1 मिमी, भुदरगड- 61.9 मिमी, आजरा- … Read more

कट्टर समरजीत घाटगे समर्थक असलेल्या माजी नगरसेविका सौ. दिपाली भुरले व त्यांचे पती संदीप उर्फ बाळासो भुरले यांचा मुश्रीफ गटात प्रवेश

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी केला स्वागतपर सत्कार समरजीत घाटगे यांच्या एकाधिकारशाही व हुकूमशाही पद्धतीला वैतागून सोडला गट कागल, दि.७: कट्टर समरजीत घाटगे समर्थक असलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका सौ. दिपाली भुरले व त्यांचे पती संदीप उर्फ बाळासो भुरले यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला. कागलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वागतपर सत्कार केला. यामुळे … Read more

मुरगूड पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळांची उद्या मिटींग

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड पोलिस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची उद्या सोमवार दि , ८ / ८ / २०२२ रोजी दुपारी ३ वाजता चिमगांव रोडवरील भूते मंगल कार्यालय मुरगूड येथे मिटींग आयोजित केली आहे. सदर मिटींग करीता मा .डी.वायएसपी करवीर , तहशिलदार मॅडम , बी .डी.ओ. उपस्थित … Read more

error: Content is protected !!