24/09/2022
0 0
Read Time:53 Second

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड पोलिस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची उद्या सोमवार दि , ८ / ८ / २०२२ रोजी दुपारी ३ वाजता चिमगांव रोडवरील भूते मंगल कार्यालय मुरगूड येथे मिटींग आयोजित केली आहे.

सदर मिटींग करीता मा .डी.वायएसपी करवीर , तहशिलदार मॅडम , बी .डी.ओ. उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत . तरी सर्व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळानीं मिटींगसाठी आवर्जुन .उपस्थित रहावे असे आवाहन मुरगूड पोलिस ठाणेचे सहा . पोलिस निरीक्षक विकास बडवे यानीं केले आहे .

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!