3M Rodent Repellent Coating, Rat Repellent Spray, Prevents Rat Bites in Engine Parts and Wires, Highly Effective, Leak-Free, Easy-to-Spray, Bitter Taste, No Kill-only Repels (250g, Pack of 1)
₹525.00 (as of 05/12/2023 12:56 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)ABRO SP-142 Multipurpose Colour Spray Paint Can for Cars and Bikes (400ml, Anti-Rust Brown, 1 Pc)
₹195.00 (as of 05/12/2023 12:56 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर जेष्ठनागरिक संघाला निमंत्रित करुन जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रात जेष्ठ नागरीकानां राख्या बांधून तसेच मिठाई देऊन बहीण -भावांचा पवित्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम येथिल ” प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय ” मुरगूड यांच्यातर्फे श्रीम . लक्ष्मीबहेनजींच्या प्रेमळ मार्गदर्शनाने मोठया उत्साहात साजरा झाला.
यावेळी राखी पौर्णिमेचा पौराणिक , ऐतिहासिक संदर्भ देऊन बहीण -भावाचा प्रेमळ नात्यांचा संबध व बहीण भावाच्या नात्यातून विश्वशांतीची प्रेरणा स्पष्ट केली. या विश्वविद्यालया मार्फत ७ दिवसांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम केल्यास मनःशांती व वर्तन बदल होऊन सर्वत्र प्रेम व शांती निर्माण होईल असे आवाहन त्यानीं केले.
या प्रवित्र रक्षाबंधन कार्यक्रमावेळी संचालक श्री . जयवंत हावळ ,यानीं स्वागत केले . अध्यक्ष श्री . गजानन गंगापूरे यानीं प्रास्ताविक केले . तर संचालक श्री .एम. टी. सामंत यानीं आभार मानले. या कार्यक्रमावेळी सभासद , संचालक , व जेष्ठ नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .
Now loading...